Monday, September 01, 2025 12:12:57 PM
बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहारिया त्यांच्या अफवांमुळे चर्चेत आहेत.
Rashmi Mane
2025-08-30 19:49:30
पाचवा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी अनेक भक्त आपल्या बाप्पाला निरोप देतात.
Avantika parab
2025-08-30 18:28:28
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि मार्गी आणि गुरु ग्रह वक्री होणार आहेत. यामुळे काही राशींना अचानक संपत्ती मिळण्याची आणि भाग्य उजळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊ, या राशी कोणत्या आहेत..
Amrita Joshi
2025-08-28 17:40:20
गणेश भक्त आदल्या दिवशी दुपारी मूर्तीची स्थापना करतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी विसर्जनासाठी मूर्ती बाहेर काढतात. त्यामुळे याला दीड दिवसांचे गणेश विसर्जन असे म्हटले जाते.
Jai Maharashtra News
2025-08-28 14:58:48
गणेशोत्सवाच्या काळात शहरात होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रो प्रशासनाने यंदा नागरिकांसाठी खास उपाययोजना केली आहे.
2025-08-27 11:42:10
सणवाराच्या काळात आंदोलन नको, यासाठी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Shamal Sawant
2025-08-27 08:51:03
यावर्षी समुद्रात ब्लू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे या जलचरांच्या उपस्थितीमुळे नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
2025-08-27 08:48:39
दिन
घन्टा
मिनेट